|
|||||||||||||||||||||||||||
Vetanika User | महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार निर्गमित झालेल्या अधिसुचानांप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनिस्थ अधिकारी /कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरिता सन १९६४ पासून विभागनिहाय वेतन पडताळणी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.सद्यस्थितीत एकूण ७ वेतन पडताळणी पथके कार्यरत असून प्रत्येक विभागात सेवापुस्तक पडताळणीचे ध्येय खालील प्रमाणे आहे.
वेतन पडताळणीचे काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून वेतन नियमन हे software बनविण्यात आले आहे.यामुळे सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर सेवापुस्ताकाची साद्यास्ठीतीबाबतची माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांना समजणार आहे.सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झाल्याचा दिनांक,सेवापुस्तक प्रलंबित /प्रमाणीक/आक्षेप याची माहिती मिळेल .सेवापुस्ताकास आक्षेप असल्यास त्या आक्षेपास अनुसरून महत्वाचे अभिलेखांची किंवा सेवापुस्ताकातील नोंदींची पूर्तता संबंधित कार्यालयास करणे सुलभ होईल व वेतन पडताळणीचे कामही जलद गतीने होण्यास मदत होईल. For any Queries Contact:- mdc.vetanika@mahakosh.in
For 7th pay verification click here:- |
||||||||||||||||||
7th Pay Fixation User Manual(Updated)![]() | |||||||||||||||||||
Government Resolution | |||||||||||||||||||
अधिसूचना | |||||||||||||||||||
आयोगाच्या शिफारशी | |||||||||||||||||||
Rules | |||||||||||||||||||
Latest Forms | |||||||||||||||||||
परिपत्रके | |||||||||||||||||||
Grievance Module |